Lagnachi Bedi Upcoming Twist | राघवने घातली कांताला गोळी | Star Pravah

2022-03-04 41

स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी या मालिकेत कांता सिंधूला लग्नासाठी जबरदस्ती करत असतो. तेव्हा राघव तिथे पोहोचून त्याच्यावर गोळी झाडतो. काय घडणार ४ मार्चच्या भागात पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale